{"product_id":"arth-natyancha-marathi-edition","title":"Arth Natyancha [marathi edition]","description":"लग्न म्हणजे काय ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eलग्न करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करावा?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eपती-पत्नीचं नातं कशामुळे टिकतं, कशामुळे फुलतं आणि कशामुळे विटतं?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eलग्न टिकवण्याच्या प्रक्रियेत आई-वडिलांचा सहभाग किती असावा?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकौटुंबिक नाती टिकवायची कशी?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eती जबाबदारी कुणाची ?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनाहीच टिकलं लग्न तर सावरायचं कसं?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eहे आणि अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात असतातच. अशा प्रश्नांची सोडवणूक कशी करायची याचे दिशादिग्ददर्शन.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसहजीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या समस्या आणि समुपदेशनाच्या माध्यमातून केलेले त्याचे निराकारण,\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनिकोप कौटुंबिक नात्यांसाठी सहज, सोप्या भाषेतून केलेलं मार्गदर्शन.","brand":"Clapping Pages","offers":[{"title":"Used","offer_id":45190011519162,"sku":"2VH5RPZWH-Used","price":15.0,"currency_code":"AED","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0713\/5576\/0826\/files\/71OWas5ZOVL._AC_UF1000_1000_QL80.jpg?v=1758995118","url":"https:\/\/clappingpages.com\/products\/arth-natyancha-marathi-edition","provider":"Clapping Pages","version":"1.0","type":"link"}