{"product_id":"magova-vikas-vatancha","title":"Magova Vikas vatancha [Marathi edition]","description":"विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापराने सुखोपभोगाची साधने\u003cbr\u003e\u003cbr\u003eनिर्माण करून त्या उत्पादनांच्या वितरणातून मोठ्या\u003cbr\u003e\u003cbr\u003eप्रमाणावर संपत्ती निर्माण करणे, त्या संपत्तीच्या जोरावर\u003cbr\u003e\u003cbr\u003eमाणसासाठी नवनव्या गरजा निर्माण करणे, आणि मग\u003cbr\u003e\u003cbr\u003eत्या नव्या गरजांसाठी पुन्हा नवनवी उत्पादने निर्माण\u003cbr\u003e\u003cbr\u003eकरीत राहणे असे या विकासप्रक्रियेचे आर्थिक वृद्धीचे\u003cbr\u003e\u003cbr\u003eचक्र आहे. या चक्राची गती वाढती ठेवण्यासाठी\u003cbr\u003e\u003cbr\u003eकरावयाच्या उत्पादनांसाठी पृथ्वीवरची नैसर्गिक संसाधने\u003cbr\u003e\u003cbr\u003eया ना त्या स्वरूपात लागत असतात. वरचेवर वाढत\u003cbr\u003e\u003cbr\u003eजाणाऱ्या गरजा आणि त्यासाठी वाढत जाणारी उत्पादने\u003cbr\u003e\u003cbr\u003eयांच्या अशा चढाओढीत पृथ्वीवरची नैसर्गिक\u003cbr\u003e\u003cbr\u003eसाधनसंपत्ती माणसाला पुरेल किंवा नाही याचा विचार या\u003cbr\u003e\u003cbr\u003eविकासप्रक्रियेत कुठेही केला गेलेला दिसत नाही. त्यामुळे\u003cbr\u003e\u003cbr\u003eगेल्या दोन शतकांपासून जसजसा भौतिक विकास होत\u003cbr\u003e\u003cbr\u003eगेला. तसतसा नैसर्गिक संसाधनांचा -हास वाढत गेला,\u003cbr\u003e\u003cbr\u003eआणि पृथ्वीवरील जैवविविधता धोक्यात येत गेली. हे या\u003cbr\u003e\u003cbr\u003eविकासप्रक्रियेतच्या इतिहासावरून स्पष्ट होते.","brand":"Clapping Pages","offers":[{"title":"Used","offer_id":45204370849978,"sku":"2WULK8KCH-Used","price":19.0,"currency_code":"AED","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0713\/5576\/0826\/files\/se_ec394091-5dda-405e-b2df-0904b5ad6d82.jpg?v=1759511083","url":"https:\/\/clappingpages.com\/products\/magova-vikas-vatancha","provider":"Clapping Pages","version":"1.0","type":"link"}